Whatstik


न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन मिळवा WhatsApp वर अगदी मोफत

Whatstik वर कसली माहिती मिळणार ?

आमच्या बद्दल

Whatstik महाराष्ट्र मधील डिजिटल मॅगझीन आहे.आमचे ऑफिस अहमदनगर शहरामध्ये आहे.आमच्या ह्या डिजिटल मॅगझीन चा उदय जून महिन्या 2020 मध्ये झाला.आमच्या ह्या डिजिटल मॅगझीन मध्ये तुम्हाला ब्रेकिंग न्युज बातम्या आणि मनोरंजन शॉपिंग ऑफर्स ,जॉब्स अपडते,बिझनेस विषयी माहिती मिळणार आहे.Whatstik डिजिटल मॅगझीन चे ध्येय अधिका अधिक लोकांपर्यंत न्युज पोहचवणे आणि त्यांना अपडेट ठेवणे हे आहे.